एक्स्प्लोर
Chandrapati Sambhaji Nagar मध्ये गॅसचा टँकर लिक, पुलाच्या कठड्याला टँकरचा वॉल धडकल्याने गॅस लिक
छ. संभाजीनगरमध्ये गॅसचा टँकर लिक, पुलाच्या कठड्याला टँकरचा वॉल धडकल्याने गॅस लिक , अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून वळवली, एक किलोमीटरपर्यंत गॅस गळतीचा परिणाम ,
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















