NCB SSR Drug Case |सुशांतसिंह मृत्यूनंतरच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र रिया,शोविकसह एकूण 33 जण आरोपी
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील एनसीबीने चार्जशीट दाखल केले आहे. एनसीबीच्या चार्जशीटमध्ये 33 जणांचा समावेश आहे. या चार्जशीटमध्ये एनसीबीने बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या फक्त जबाबांचा समावेश आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीच्यावतीनं 30 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण 33 जण आरोपींची नावे आहे.
Tags :
Drugs Arrested Ssr Drug Connection Drug Arrest Drug Case Sushant Death CBI SSR SSR CBI Investigation Sushant Singh Pimpri CBI Sushant Singh Rajput Drugs Mumbai Police Bollywood Drugs Connection