कच्च्या तेलाच्या उत्पादनातील कपात एप्रिलपर्यंत कायम राहणार, 'ओपेक' आणि तेल उत्पादक देशांचा निर्णय

Continues below advertisement
Petrol and Diesel Prices Today: सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असंच म्हणावं लागेल. 27 फेब्रुवारी रोजी पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ झाली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram