Buldhana Ravikant Tupkar Full PC :राजू शेट्टींच्या बैठकीला मी जाणार नाही, तुपकरांचा आक्रमक पवित्रा

Buldhana Ravikant Tupkar Full PC :राजू शेट्टींच्या बैठकीला मी जाणार नाही, तुपकरांचा आक्रमक पवित्रा मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Saghtana) राहूनच काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मांडली. मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरु आहेत. त्या अफवा थांबवाव्यात असेही तुपकर यावेळी म्हणाले. रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यात (Buldhana) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola