Daund Koyata Gang: दौंडच्या रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

Continues below advertisement

Daund Koyata Gang: दौंडच्या रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक दौंड शहरामध्ये हातात धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश जगताप आणि सचिन नलावडे अशी या गावगुंडांची नावं आहेत. हे दोघंही शहरातील रस्त्यांवर हातात कोयता घेऊन दुचाकीवरून फिरत होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram