Buldhana : राज्यात थंडी, पिकांना पोषक वातावरण, यंदा हरभऱ्याची रेकॉर्डब्रेक लागवड
Continues below advertisement
सध्या राज्यात थंडीचा जोर वाढलाय.. बुलढाणा जिल्ह्यातही थंडी वाढल्याने हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण तयार झालंय... त्यामुळे हरभरा पिकं देखील बहरली आहेत... यंदा राज्यात सरासरीच्या १०० % हरभऱ्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड झाल्याने उत्पादन मोठं होण्याचीही शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा जवळपास 1 लाख 85 हजार हेक्टरवर हरभरा पिकांची लागवड झाली आहे.
Continues below advertisement