Pune Koyta Gang : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा हैदोस सुरुच, ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने हल्ला ABP Majha
पुण्यात पुन्हा कोयता गँगचा हैदोस सुरुच, कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी,जुन्या भांडणाचा राग मनात धरून या तरुणांनी हल्ला केल्याची माहिती.