Nitesh Rane thanking CM Thackeray | नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने भाजप आमदार नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेच्या मोठ्या निर्णयानंतर नाणारबद्दलही मोठा निर्णय घेतला, नाणार आंदोलकांवरील गुन्हे त्यांनी मागे घेण्याचे आदेश दिले होते. गुन्हे मागे घेतल्याने भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. सोबतच त्यांनी ठाकरेंना टोलाही लगावला. ट्वीटलाही असाच प्रतिसाद देण्याचा टोला त्यांनी लगावला.