BJP MLA Meet Governor | भाजप आमदारांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, मंदिरं खुली करण्याची मागणी
Continues below advertisement
मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारविरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धाव घेतली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास करण्यासाठी मुंबईत आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वॉरंटाईन केलं आहे, यासंदर्भात दखल घेण्यात यावी, अशी मागणी भाजपने केलीय. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे आज एकूण तीन प्रमुख मागण्या मांडल्या.
Continues below advertisement