Sanjay Raut Speech Aurangabad: राज्य सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न :संजय राऊत
abp majha web team
Updated at:
13 Nov 2021 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिवसेनेकडून (Shiv Sena) आक्रोश मोर्चा (Aakrosh Morcha) काढण्यात आला. महागाई विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत निघणार आक्रोश मोर्चा. महागाईविरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.