Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
सलमान शेख
Updated at:
04 May 2024 03:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये १९ वर्षीय तरुणीचं अपहरण, उधार घेतलेले पैसे आणून द्या आणि मुलीला घेऊन जा, एका महिलेची मुलीच्या आईला धमकी, याप्रकरणी एका महिलेसह पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात.