Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द केल्यानं केंद्राविरोधात छ. संभाजीनगरमध्ये काँग्रेसकडून पोस्टरबाजी
abp majha web team
Updated at:
26 Mar 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी केंद्र सरकारविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. बस स्थानक आणि प्रमुख चौकात काँग्रेसनं २०० पोस्टर्स लावले आहेत