Ganesh Visarjan 2022: औरंगाबादेत गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेतेही सहभागी,चंद्रकांत खैरेंचा डान्स

Ganesh Visarjan 2022:  औरंगाबादमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेतेही सहभागी झाले. नेत्यांनी ढोलवादनापासून ते बँडच्या तालावर ठेकाही धरला. पण शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये मानापमान नाट्यही यावेळी पाहायला मिळालं. गेल्या २८ वर्षांत प्रथमच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याविना संस्थान गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांशिवाय रथ ओढला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola