Aurangabad मध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमात Coronaचे नियम पायदळी
Continues below advertisement
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत औरंगाबादमध्ये शिवसेनेतर्फे दुपारी ४ नंतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Coronaचे नियम पायदळी तुडवत हा कार्यक्रम घेण्यात आला.
Continues below advertisement