राज्यपाल भेटणार नाहीत याची कल्पनाच दिली नाही, अशोक ढवळे यांच्याकडून राज्यपालांवरील आरोपांबाबत स्पष्टीकरण
Continues below advertisement
यावर आपली भूमिका स्पष्ट करताना अशोक ढवळे म्हणाले की, राज्यपालांनी स्वत: वेळ दिली होती. त्यांनी स्वत: दिलेल्या भेटीनंतर पळून गेले. गोव्यात राज्यपाल मजा मारायला गेले. राज्यपालांची ही कृती महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. श्रमिक, कष्टकरी, कामगारांचा हा अवमान राज्यपालांनी केला आहे. राज्यपाल भाजपचे पुढारी होते. ते आरएसएसचे प्रचारक अजूनही आहेत, त्यामुळं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा आरोप त्यांनी केला.
Continues below advertisement
Tags :
Ashok Dhavale Ashok Dhavle Delhi Farmers Agitation Kisan Sabha Agitation Mumbai Farmers Protest Maharashtra Farmers Protest Kisan Sabha Kisan Farmer Agitation Kisan Sabha Morcha Shetkari Morcha Farmers Protest Mumbai