Amravati Dam : अचलपूर तालुक्यातील सपन धरणाचे चारही दरवाजे उघडले
abp majha web team
Updated at:
30 Jul 2023 09:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती जिल्ह्यात संततधार पावसामुळे सपन प्रकल्पात ६८ टक्के पाणीसाठा, यामुळे अचलपूर तालुक्यातील सपन धरणाचे चारही दरवाजे उघडले, धरणाची विहंगम दृष्य कैमरात कैद.