Ganesh Visarjan 2022 : पुण्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रृती मराठे ढोलवादनात सहभागी
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanesh Visarjan 2022 : पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे ढोलपथकांकडून केलं जाणारं ढोलवादन..... या ढोलवादनाचा आनंद कलाकारही घेतात..... अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रृती मराठे यादेखील कलावंत पथकात ढोलवादनात सहभागी झाल्या.... बेलबाग चौकात मिरवणुकीमध्ये ढोलपथकांनी कला सादर केली....