नाशिक : छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मोर्चा, राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकारविरोधात छगन भुजबळ समर्थकांनी आज काळे पोषाखात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला...विशेष म्हणजे मागील वेळी पाठ फिरवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही या मोर्चाला पाठींबा दिला आहे...या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार, माजी खासदार आणि इतर मंडळीही सहभागी झाले होते..कोणतेही पुरावे नसताना केवळ चौकशीच्या नावाखाली भुजबळांना कोठडीत डांबून ठेवले आहे असा आरोप यावेळी समर्थकांनी केला...कलम ४५ घटनाबाह्य ठरवल्यानंतरही केवळ राजकीय आकसापोटी भुजबळांना अटकवून ठेवण्यात येत असल्याचा आरोप होतोय..