नाशिक : गुढी पाडव्यानिमित्त शहरात 8 ठिकाणी महारांगोळी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2018 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुढीपाडव्यानिमित्त नाशिकमधील ८ ठिकाणी २५ हजार स्क्वेअर फूट परिसरात महारांगोळी काढण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, रूग्ण सेवा, स्वच्छता यांसारख्या विषयांवर या रांगोळ्या साकारण्यात आल्यात.
तर दुसरीकडे गोदा घाटावर गोसेवा या विषयावर रांगोळी रेखाटण्यात आलीये.
४०० महिलांनी मिळून तब्बल १९ टन रांगोळीचा वापर करत या कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे गोदा घाटावर गोसेवा या विषयावर रांगोळी रेखाटण्यात आलीये.
४०० महिलांनी मिळून तब्बल १९ टन रांगोळीचा वापर करत या कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत.