नाशिक : वधू-वराची तीन फूट उंची, नाशकात अविस्मरणीय लग्नसोहळा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फक्त वधू-वरांच्याच नाही तर प्रत्येक वऱ्हाडीच्या कायम लक्षात राहील असा विवाह सोहळा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये पार पडला. तीन फूट उंचीच्या वधू-वराचा लग्नसोहळा एकदम थाटामाटात झाला. नवरदेवाची घोड्यावरुन मिरवणूक निघाल्यानंतर नवदाम्पत्य कमळाच्या डोलीत बसून लग्न मंडपात दाखल झाले. मोनाली कावळे आणि संदीपच्या या लग्नात वऱ्हाडी देखील मोठ्या संख्येने हजर होते.