Oil Tanker | चंद्रपुरात खाद्य तेलाच्या टँकरला अपघात, तेल घेण्यासाठी लोकांची झुंबड | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2019 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खाद्य तेलाच्या अपघातानंतर टँकरमधून तेल घेण्यासाठी चंद्रपुरात लोकांनी झुंबड केलीय. नागभीड-नागपूर मार्गावरील मोहाडीजवळ ही घटना घडलीय. वाहून जाणारे तेल घेण्यासाठी लोकांनी गर्दी केलीय.