नागपूर: जाचक अटींप्रकरणी पुण्यातील एमआयटी शाळेची चौकशी होणार: विनोद तावडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेने लादलेल्या जाचक अटी प्रकरणाची, चौकशी करुन योग्य ती कारवाई करु..असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय...
एमआयटी शाळा प्रशासनानं मुलींनी मेकअप करु नये, ठराविक रंगाचे कपडे घालावे. कानातले विशिष्ट आकाराचे घालावेत यासह अनेक जाचक अटींची नियमावली बनवली आहे....
दरम्यान या जाचक अटींवरुन माध्यमं आणि पालकवर्गाने आवाज उठवल्यावर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी याची दखल घेतलीय...
पुण्याच्या शिक्षण उपसंचालकांकडून शाळेमध्ये एक समिती पाठवली जाईल..आणि या समितीकडून या प्रकरणाचा आढावा घेतला जाईल असं विनोद तावडेंनी म्हटलंय...