नागपूर : भाजप महामेळाव्यावरुन परतताना कार्यकर्त्याचा ट्रेनमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा ट्रेनमध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 53 वर्षीय नवनीत बेहरे यांना नागपूरला जाताना हृदयविकाराचा धक्का आला. नवनीत बेहरे हे नागपुरातील प्रभाग क्रमांक 9 मधून भाजप अध्यक्ष होते. नागपूरहूनन भाजपच्या स्पेशल ट्रेनने गुरुवारी ते मुंबईला आले होते.