VIDEO | मुंबईत मतदारांचा टक्का घसरला, 2014 च्या तुलनेत मतदारांमध्ये 2.54 लाखांनी घट | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2014 च्या तुलनेत मुंबईत मतदारांची संख्या लाखोंनी घटल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या मतदारांची संख्या थोडीथोडकी नाही तर तब्बल अडीच लाखांनी घटली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातील मतदार निम्म्यानं घटल्याची माहिती मिळते. मुंबईतल्या 6 मतदारसंघांपैकी फक्त दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली आहे.