मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली प्रेक्षकांची लूट, मनसेने उघडला मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मल्टिप्लेक्समधील अव्वाच्या सव्वा किंमतीत विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांविरोधात मनसेने मोर्चा उघडला आहे. आज पुण्यापाठोपाठ मनसेनं नागपूर, उल्हासनगर आणि ठाण्यातल्या मल्टिप्लेक्समध्ये आंदोलन केलं. मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली प्रेक्षकांची लूट होत असल्याचा आरोप मनसेनं केला.नागपुरातील पीव्हीआर आणि मल्टिप्लेक्सबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. आणि लूट बंद व्हावी अन्यथा खळळखट्याक करु असा इशारा दिला.