मुंबई : जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार, संजय राऊतांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटानंतर खासदार संजय राऊत आणखी एका बड्या हस्तीचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आणताहेत.. ती बडी हस्ती म्हणजे वाजपेयी सरकारच्या काळातले महत्वाचे असे केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस...
जॉर्ज फर्नांडिस यांनी 70-80च्या दशकात जे राजकारण, समाजकारण केलं त्यानं आपल्याला प्रेरणा दिली... बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कुणाचा आपल्यावर प्रभाव असेल तर तो जॉर्ज फर्नांडिस यांचा असंही राऊत यांनी म्हटलंय... जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित सिनेमा 2021 ला प्रेक्षकांच्य़ा भेटीला येईल...