मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या कमला मिल आगीप्रकरणी अखेर पहिली अटक झालीये...मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.युग पाठक हा माजी पोलिस आयुक्त केके पाठक यांचा मुलगा आहे.. तर मोजोचा दुसरे संचालक युग तुली हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत...त्यांचा अजूनही शोध सुरु आहे...मुंबईतल्या कमला मिल अग्नितांडवाची सुरुवात वन अबाव्ह पब नाही तर मोजो बिस्टोमधून झाली, असा अहवाल अग्निशमन विभागानं दिला आहे.
मागील आठवड्यात कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीत 'वन अबव्ह' व 'मोजो बिस्ट्रो' हे दोन पब जळून खाक झाले होते. यात १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
मागील आठवड्यात कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीत 'वन अबव्ह' व 'मोजो बिस्ट्रो' हे दोन पब जळून खाक झाले होते. यात १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.