स्पेशल रिपोर्ट : मुंबई : वकील विरुद्ध न्यायमूर्ती, कायद्याचे रक्षक थेट क्रिकेटच्या मैदानात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर एक आगळीवेगळी मॅच बघायला मिळाली. एरव्ही कोर्टात एकमेकांसोबत हुज्जत घालणाऱ्यांना खेळताना बघून सर्वांनाच आनंद झाला.