पुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Apr 2018 01:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे: पुण्याजवळच्या धरणात बुडालेल्या चेन्नईच्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. समरकॅम्पसाठी ही मुलं पुण्यात आली होती.
यावेळी पुण्यात मुळशीमध्ये कातरखडक गावाजवळ धरणात तीन विद्यार्थी बुडाले. त्यापैकी एक मृतदेह काल, दुसरा आज सकाळी आणि तिसरा मृतदेह आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सापडला.
बुडालेले तीनही विद्यार्थी 13 वर्षांचे आहेत. दानिश राजा, संतोष के आणि सर्वन्ना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत.