uttar pradesh, monkey, police| पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्यावर माकड | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उत्तर प्रदेशातील पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्यावर माकड बसले. माकड काही केल्या खांद्यावरुन उतारायला तयार नव्हते. माकड खांद्यावर बसून अधिकाऱ्याच्या केसांवररुन हात फिरवत आहे. खांद्यावर माकड बसलेला पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.