Pune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त
जयदीप मेढे
Updated at:
26 Jun 2024 04:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्त पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच, पाषाण परिसरातील बेकायदेशीर, अतिक्रमण असलेल्या हॉटेल आणि पबवर कारवाई.