मुंबई : कमला मिल आगप्रकरणातील आरोपी विशाल करियाला जामीन मंजूर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jan 2018 07:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कमला मिल आगीप्रकरणी आरोपी विशाल करियाला भोईवाडा कोर्टानं जामीन मंजूर केलाय... 10 हजारांच्या जातमुचलक्यावर करियालाची जामीनावर सुटका झालीए...आग लागली त्याप्रकरणी त्याचा थेट संबंध नाही तसेच त्याची त्या रेस्टॉरन्टमध्ये मालकी किंवा भागीदारी नसून त्यानं केवळ आरोपींना आश्रय दिला असा आरोप त्याच्यावर आहे... ९ जानेवारीला करियाला मुंबईत अटक झाली होती. त्यानंतर भोईवाडा कोर्टानं त्याला १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.