PCOD म्हणजे काय? पीसीओडीची लक्षणे आणि उपाय काय? Woman Health| Fitness Majha
abp majha web team
Updated at:
13 Apr 2022 07:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजचा विषय हा स्पेशली महिलांसाठी आहे. काही health problems पैकी सध्या महिलांमध्ये common झालेल्या एका हार्मोनल प्रॅाल्बमवर मी बोलणारे. खरंतर तुमच्या आजुबाजूला, मित्र मैत्रिणींमध्ये, घरात तुम्ही PCOD या शब्दाबद्दल नक्कीच ऐकलं असणार. हा शब्द तुमच्या कानावर पडला असणार. अर्थातच याबद्दल सगळ्यांनाच सगळं काही माहित नाहीये. याबद्दल अनेक प्रश्न अजूनदेखील अनेकांना पडलेत. PCOD ची समस्या नेमकी का उद्भवते, त्याची लक्षणं काय? त्यावर उपचार काय?