कोल्हापूर : गडहिंग्लजमधील काळभैरी मंदिरात चोरट्यांचा डल्ला, दागिने आणि गदा लंपास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2018 07:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूरातल्या गडहिंग्लज परिसरातल्या काळभैरी मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी देवाच्याच दानपेटीवर आणि दागिन्यांवर डल्ला मारलाय. काळभैरीच्या मंदिरातले सोन्या चांदीचे दागिने आणि देवाची गदा घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय.
ही चोरी करणारे 3 चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. त्यामुळे पोलिसांनी आता घटनास्थळाची पाहाणी करून या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळे लावलेत.
ही चोरी करणारे 3 चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. त्यामुळे पोलिसांनी आता घटनास्थळाची पाहाणी करून या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळे लावलेत.