कोल्हापूर : अजय देवगण अंबाबाई चरणी, काजोलने देवीची ओटी भरली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2018 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने आज सहकुटुंब कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. अजय देवगण पत्नी काजोल आणि आईसह अंबाबाईच्या दर्शनाला आला. यावेळी काजोलने करवीरनिवासिनी अंबाबाईची ओटी भरली.