KBC Fraud | केबीसीच्या नावाने अडीच लाखांचा गंडा, ऑनलाईन फसवणुकीमागे पाकिस्तानी कनेक्शन? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऑनलाईन ट्रानझॅक्शन आपल्यापैकी बरेच जण करतात. यातल्या फसवणुकीच्या घटनाही रोज आपण नव्याने ऐकतो. मात्र याचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचं धक्कादायक वास्तव आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. नाशिकमध्ये महिलेच्या झालेल्या फसवणुकीनंतर हा प्रकार समोर आला आहे