श्रीनगर : आयएएस टॉपर्स पहलगाम क्लबमध्ये विवाहबंधनात अडकले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून प्रथम आलेली टीना दाबी आणि याच परीक्षेत दुसरा आलेला अतहर आमिर उल शफी खान हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकलेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम क्लबमध्ये नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.