नेत्यान्याहू म्हणाले जय महाराष्ट्र, जय इस्रायल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2018 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू मुंबई दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात शलोम या बॉलिवूडच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. नेतन्याहू यांनी बॉलिवूड ताऱ्यांसोबत सेल्फीही काढला. तसंच त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नमस्ते अशी केली, तर भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल असा केला.