Bungee Jumping | उत्तर गोव्याच्या मये गावात बंजी जंपिंगचा थरार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2019 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बंजी जंपिंग ही गोव्याची आता नवी ओळख बनणार आहे... रमणीय समुद्र किनारे, सुरुची बने, चर्च, मंदिरं आतापर्यंत गोव्याची ओळख होती.. त्यासाठी देशाबाहेरुन लाखो पर्यटक गोव्यात येतात.. आता उत्तर गोव्यातल्या मयेमध्ये बंजी जंपिंगचा थरार अनुभवता येणार आहे.. सरकारने मये तलावाचे सुशोभीकरण करताना तलावाच्या काठावर बंजी जंपिग सुरु करून पर्यटकांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे