Bigg Boss Fame तृप्ती देसाई कोणत्या पक्षात प्रवेश करणार? कसा होता बिग बॉसच्या चावडीवरील अनुभव?
abp majha web team
Updated at:
09 Nov 2021 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरातून प्रत्येक आठवड्यात एक सदस्य घराबाहेर जात असतो. आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरातून तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत. तृप्ती देसाईंनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेताना लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.