Shilpa Shetty Raj Kundra : पार्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी राज कुंद्रासह देवीच्या चरणी
abp majha web team
Updated at:
09 Nov 2021 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअश्लील चित्रपट प्रकरणी जामिनानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर दिसले. दोघे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दोघांनीही यावेळी मॅचिंग कपडे घातले होते.