Manohar Mhaisalkar passed away : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं निधन

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं निधन झालंय.. विवेका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय.. म्हैसाळकर २ दशकांपासून साहित्य संघाचे अध्यक्ष राहिले आहेत.. मनोहर म्‍हैसाळकर यांनी साहित्‍य क्षेत्रात बहुमोल योगदान दिलंय.. गेली २ दशकं विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा त्‍यांनी समर्थपणे सांभाळली होती... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola