Nana Patekar : जाती-धर्मात अडकवणारे लोक सर्वात मोठे गुंड, नाना पाटेकरांचे खडेबोल
Continues below advertisement
कोणी तुम्हाला जाती धर्मामध्ये अडकवत असेल तर ते समाजातील सर्वात मोठे गुंड असल्याचा दावा अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. करडा येथील 42 व्या जिल्हास्तरीय युवा मोहत्सवावेळी ते बोलत होते. गेली दोन दिवसापासून कराड येथील महाविद्यालयात सुरु असलेल्या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला त्यांना बोलावण्यात आले होते. या वेळी झालेल्या प्रश्न उत्तराच्या संवादावेळी एका विद्यार्थांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जात धर्म या विषयावर त्यांनी विश्लेषन केले. पाहूया नाना पाटेकर नेमक काय म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Nana Patekar