Vicky Kaushal Police Station : आधी कतरिना कैफला केलं स्टॉक, आता Vicky Kaushal ला धमकी, तक्रार दाखल

अभिनेत्री कतरीना कैफला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीविरोधात अभिनेता विकी कौशलनं पोलिसात तक्रार दिलेय... आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती कतरीना कैफला त्रास देत होता... विकीनं त्याला जाब विचारल्यानंतर त्यानं विकीलाही धमकावायला सुरुवात केली... त्यानंतर विकीनं पोलिसात तक्रार दिलेय. आणि आता पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola