Arvind Trivedi passes away : रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन
Continues below advertisement
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने अरविंद त्रिवेदी यांचं 82 व्या वर्षी निधन. अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
Continues below advertisement