Telangana CM K. Chandrasekhar Rao यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलण्यात आलं

Continues below advertisement

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलण्यात आलंय. आता त्या पक्षाचं नाव भारत राष्ट्र समिती असं असणारेय. राज्यस्तरावरील या पक्षाची पुढील वाटचाल राष्ट्रीय स्तरावर करण्याचं ठरवण्यात आलं असून पक्षाचा देशभर प्रसार करण्यात येणारेय. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील नांदेड येथे सात जानेवारीनंतर जाहीर सभा होणारेय. पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे या सभेला संबोधित करणारेयत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram