Urfi Javed Vs Chitra Wagh : नंगा नाच चालणार नाही, उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक ABP Majha
Urfi Javed Vs Chitra Wagh : नंगा नाच चालणार नाही, उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक ABP Majha
नव्या वर्षात नव्या वादाला सुरुवात झालीये. आणि हा वाद आहे उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ..नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फीला थेट इशाराच दिला..उर्फीच्या अतरंगी कपड्यांवरुन कसा वाद पेटलाय पाहूया त्यावरचाच रिपोर्ट.