Ajay Atul EXCLUSIVE : शोध सुरांच्या शिलेदारांचा, कसं असेल 'Indian Idol'चं मराठी पर्व? ABP Majha
Continues below advertisement
इंडियन आयडल या रिअॅलिटी शोचं पहिलं वहिलं मराठी पर्व 22 नोव्हेंबरपासून सुरु होतय. या शोचे मुख्य जज म्हणून आपल्या समोर येतीय अजय अतूल ही साऱ्यांनाच वेड लावणारी जोडी. याच जोडीबरोबर एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी विनोद घाटगे याने.
Continues below advertisement