Bomb Scare : तारक मेहता का उल्टा चष्माच्या 'या' कलाकाराच्या मुलानं दिली मुंबई उडवण्याची धमकी
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील एका कलाकाराच्या मुलाकडून मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अंधेरी पोलिसांना फोन करुन मुंबई उडवण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags :
Tarak Mehta Ka Oolta Chashma Tarak Mehta Ka Oolta Chashma Bomb Tarak Mehta Ka Oolta Chashma Bomb Scare