Singer KK Passes Away : गायक केके काळाच्या पडद्याआड, कार्यक्रमादरम्यान मंचावरच हृदयविकाराचा झटका

सुप्रसिद्ध गायक केके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. कार्यक्रमादरम्यान मंचावरच हृदयविकाराचा झटका आला. केके यांनी 200 हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola